पवनामाईचे महापौर ढोरे यांच्या हस्ते पूजन

पवनामाईचे महापौर ढोरे यांच्या हस्ते पूजन

Pckhabar- पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणाचा जलपूजन समारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पवनानगर धरण परिसरात करण्यात आला.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे कुटुंबीय तसेच पाणीपुरवठा व जलनि:स्सारण विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी, रामनाथ टकले, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अशोक शेटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक व महापौर यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय दुधे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *