अभिनेता सुबोध भावे यांच्यासह त्यांचा पत्नी, मुलाला कोरोनाची लागण

अभिनेता सुबोध भावे यांच्यासह त्यांचा पत्नी, मुलाला कोरोनाची लागण
Pckhabar- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेता सुबोध भावे यांच्यासह त्यांची पत्नी मंजिरी भावे, मुलगा कान्हा यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत अभिनेता सुबोध भावे यांनी फेसबुक पेजवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

भावे आपल्या पोस्ट म्हणतात, मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी आपल्या चाहत्यांना केले आहे.

 

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *