शहरवासीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली; पवना धरण शंभर टक्के भरले

शहरवासीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली; पवना धरण शंभर टक्के भरले

Pckhabar- मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या वर्षेभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

तसेच धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पवना नदीत कमी अथवा जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात झालेला पाऊस = 22 मि.मि.

१ जूनपासून झालेला पाऊस – 1565मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 3204mm
धरणातील सध्याचा पाणीसाठा = 99.14% टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 100 टक्के

गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 1.14% टक्के

१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 63.85% टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *