मराठमोळे ‘अर्जुन’वीर !
Pckhabar – पैलवान राहुल आवारे, रोविंग खेळाडू दत्तू भोकनळ आणि दोन्ही हात नसलेला पॅरा स्विमर सुयश जाधव यांना आज (शनिवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने ऑनलाईन सन्मानित करण्यात आले.
पैलवान राहुल आवारे, रोविंग खेळाडू दत्तू भोकनळ आणि पॅरा स्विमर सुयश जाधव या तिघांचेही प्रवास प्रेरणादायी आणि थक्क करणारे आहेत.







Leave a Reply