देहूरोड येथील सदानंद खेडकर यांच्या घराचे बाप्पा

ही बातमी शेअर करा.

देहूरोड येथील सदानंद खेडकर यांच्या घराचे बाप्पा
Pckhabar- किवळे विकासनगर, देहूरोड येथील सदानंद निवृत्ती खेडकर यांच्या घरी शाडू मातीची तयार केलेली आकर्षक अशी मूर्ती बसवण्यात आली आहे. या सजावटीसाठी विविध रंगांच्या फुलांचा वापरलेला आहे. या फुलांमध्ये विद्युत रोषणाई केली आहे.

सायली खेडकर हिने हा देखावा तयार केला आहे. खेडकर यांच्या घरी 1964 पासून घरी गणपती बसवला जातो. या कुटुंबातील सदानंद खेडकर, सुनीता खेडकर आणि सायली खेडकर बाप्पांची मनोभावे सेवा करतात.


ही बातमी शेअर करा.