देहूगाव परिसरात कोरोना रुग्ण संख्येचा साडेतीनशे आकडा पार
Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी 5 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 358 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 237 जणांना तर सोमवारी 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
आजपर्यंत 358 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 237 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 115 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 91 रूग्णांना लक्षणे नसून 24 रुग्णांना लक्षणे आहेत.










Leave a Reply