बाप्पाच्या सजावटीसाठी घरात उभी केली गिरगावातील  हुबेहूब चाळ! (व्हिडिओ)

बाप्पाच्या सजावटीसाठी घरात उभी केली गिरगावातील  हुबेहूब चाळ! (व्हिडिओ)

Pckhabar-  लालबागच्या पराग सावंत या युवकाने घरच्या गणपती समोर  प्रचंड मेहनतीने जुन्या मुंबईची आठवण असणारी चाळ अगदी हुबेहूब उभी केली आहे.

या देखाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी पराग सावंत याचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *