‘मधुमेह एक गोड मित्र’ या विषयावर मार्गदर्शन
Pckhabar- देहूगाव येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने
‘मधुमेह एक गोड मित्र’ या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे.
सार्वजनिक आरोग्य तज्ञ, देहूगाव येथील शिफा हेल्थकेअर सोल्यूशन्स, आरोग्य क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अहेफाज मुलाणी आज ‘ मधुमेह एक गोड मित्र’ या विषयावर सायंकाळी पाच वाजता मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन https://www.facebook.com/pg/kartavyafoundationdehu/posts या पेजवर पाहण्यास मिळेल.







Leave a Reply