मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना
Pckhabar-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटूंबियांसमवेत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *