Vadgaon News : प्रा. अशाेक गायकवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Vadgaon News : प्रा. अशाेक गायकवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Pckhabar- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वडगाव येथील कला वाणिज्य बि बी. ए महाविद्यालयाचे प्राचार्य आणि व्याख्याते अशाेक दादू गायकवाड यांना काेल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्याेतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार-2025’ जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सातारा-शिरवळ येथे दि. 5 जानेवारी 2025 राेजी हाेणार आहे. प्राचार्य गायकवाड यांना ‘राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्याेतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे काैतूक हाेत आहे.

प्रा. गायकवाड यांना यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *