Article By Dr. Snehal Kulkarni : How You want to look with Braces !
मेटल ब्रेवेस (Metal Braces) : →
सर्वात सामान्यपणे बसविल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये या प्रकारचे ब्रेसेस बहुतांश बसविल्या जातात. उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टील पासून या बनविलेल्या असतात. आधुनिक मेटल ब्रेसेस या छोट्या आकाराच्या, आकर्षक आणि आरामदायक असतात.
सिरॅमिक ब्रेसेस : सिरॅमिक ब्रेसेस या पारदर्शक सिरॅमिक ने बनविलेल्या असतात. अशा प्रकारच्या ब्रेसेस या प्रौढ रुग्णांमध्ये व तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. कारत त्या दिसायला व कळून येण्यास थोड्या अस्पष्ट असतात. त्यामुळे त्यांची डिमांड पण जास्त असते.
Aligners – सर्वात जास्त लवकर स्विकारल्या जाणाऱ्या या Aligners
ची डिमांड पण जास्त असते. कारण रुग्णांनी घातल्यानंतर समोरच्या व्यक्तीला दिसत नाही. Aligners या संगणकाद्वारे CAD-CAM System
उपयोग करून प्लास्टिक सारखे दिसणारे ट्रेज असतात. यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून दातांची ठेवण करता येते.
याबाबत डॉ. स्नेहल कुलकर्णी पुढे म्हणतात की हल्ली दातांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांचे दात पुढे आले आहेत किंवा वेडेवाकडे आहेत, त्यांची व्यवस्थित ठेवण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दातांची ठेवण प्रकारे करता येते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच आपल्या दातांची काळजी घ्यावी व उपचार करून घ्यावेत.
Dr.Snehal Kulkarni
SHREE DENTAL CLINIC,
Triveni Nagar Road,
Pune.
Leave a Reply