Dehu News : शिवजयंतीनिमित्त देहूत मोफत मुळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन

ही बातमी शेअर करा.

Dehu News : शिवजयंतीनिमित्त देहूत मोफत मुळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन

Pckhabar- अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त विठाई पाईल्स  कासारवाडी आणि आई हॉस्पिटल, देहू यांच्या संयुक्त विद्यमानाने देहूगावमध्ये दोन दिवस मोफत मुळव्याध तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

देहूगाव, आळंदी रोड, कंद पाटील नगर, मोरया कॉम्प्लेक्स येथील आई हॉस्पिटलमध्ये उद्या रविवार (दि.19) आणि सोमवार (दि.20) रोजी  सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे, अशी माहिती विठाई पाईल्स हॉस्पिटलचे डॉ. अतूल पाटील,आई हॉस्पिटलचे डॉ. विशाल लोंढे यांनी दिली आहे.

शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी
9405659585 या फोन क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.


ही बातमी शेअर करा.