Article By Dr. Snehal Kulkarni :  स्मितहास्य…!

Article By Dr. Snehal Kulkarni :  स्मितहास्य…!

Pckhabar- सर्वांना हसरा चेहरा प्रिय असतो. दातांच्या स्वास्थ्यामुळे हसरा चेहरा अधिकच आकर्षक दिसतो. दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकवणे जरूरी आहे. आपल्या दातांसंदर्भातील मजेशीर पहात Advertisements पण आपण असतो.

like क्या आप (close up ! क्या दुनियासे डरते है। नाही ! नाही! मी (close up करते है.. चे प्रमोशन करत नाहीये. मूळ मुद्दा हा की आपण दंतचिकित्सेबद्दल गैरसमज पाळत असतो.

आपण कोणती टूथपेस्ट वापरतो यापेक्षा आपण कसा ब्रश करतो व किती वेळ आणि कशा पद्धतीने ब्रश करतो तेही तितकेच महत्त्वाचे! याबद्दल मार्गदर्शन केले जात नाही, या लेखाच्या माध्यमातून दात स्वच्छ करण्यासंदर्भात काही टिप्स देण्याचा प्रयत्न.

दिवसातून किमान दोन वेळा  जीभेसाठी क्लिनरचा वापर करणे.

ब्रश नेहमी झाकून ठेवा (किमान 8 महिन्यानंतर ब्रश बदलणे).

दात शुभ्र करण्याचे किट वापरा ( Home bkaching)

आठवड्यातून तीन ते चार वेळा फ्लॉस (floss) करणे

धूम्रपान व साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा

दातांच्या व हिरड्यांच्या मजबूतीस उपयुक्त पदार्थ छाने ( टोमॅटो, फळे व इतर कॅल्शीयम युक्त पदार्थ)

खूप जोर देऊन दात घासणे,  दात डेंटिस्टकडून किमान सहा महिन्यांतून एकदा नियमित तपासणी करणे.

मौखिक आरोग्य उत्तम असल्यास त्याच्या शारिरिक समस्याही कमी करता येऊ शकतात. यासाठी त्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच म्हणतात, मोत्यांसारखे दात, त्यांना आरोग्याची साथ..!

(लेखिका या प्रसिद्ध डेटीस्ट आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *