Pimpri News : पिंपरीतील शालेय मुलींना गणवेशाचे मोफत वाटप
Pckhabar- बाल दिनाचे औचित्य साधून पिंपरीतील कन्या शाळेतील १०० गरजू विद्यार्थ्यांनींना गणवेशाचे
रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्यातर्फे नुकतेच मोफत वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमा साठी उद्योजक लक्ष्मण म्हेत्रे यांनी आर्थिक सहकार्य केले.
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे क्लब च्या अध्यक्षा सौ कल्याणी कुलकर्णी, सेक्रेटरी सौ आनंदिता मुखर्जी, नियोजित अध्यक्ष श्री शशिकांत शर्मा, प्रोजेक्ट डायरेक्टर श्री गौतम शहा व इतर सदस्य उपस्थित होते.










Leave a Reply