Dehu News : कामगार नेते किरण पवार व काशिनाथ  बिराजदार यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून  एम फाॅर सेवा अनाथ आश्रमाला अन्नधान्य

Dehu News : कामगार नेते किरण पवार व काशिनाथ  बिराजदार यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून  एम फाॅर सेवा अनाथ आश्रमाला अन्नधान्य

Pckhabar- मराठवाडा युवा मंच सदस्य व कामगार नेते किरण भाऊ पवार व काशिनाथ भाऊ बिराजदार याना निर्थक खर्च टाळून वाढदिवसाला होनारा खर्च एम फाॅर सेवा अनाथ आश्रमाला अन्नधान्य देऊन आश्रमात केक कापुन आश्रमातील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ दादा पवार (सत्ता रूढ नेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका) अभिमन्यू पवार ( संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र) अमृत दादा दरेकर (स्कोडा ऑटो फोक्सवॅगन एम्प्लॉइज युनियन अध्यक्ष) शरद होळकर (स्कोडा ऑटो फोक्सवॅगन एम्प्लॉइज युनियन उप-अध्यक्ष) गणेश कुमठेकर (स्कोडा ऑटो फोक्सवॅगन एम्प्लॉइज युनियन लिडर) व सुनिल तात्या बोराटे, संग्राम पाटील,भाग्यवंत आवटे, अमोल जाधव,शरद कावळे, शिवाजी लाकाळ, निलेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव,आशिष जगताप,दत्ता भोजने, राजेंद्र छिद्रे, बाजीराव सुतार,मोहन पाटील, प्रवीण पाटील, नितीन बनसोडे, दौलत वाकुरे, विलासराव बोराडे, प्रमोद इगे, किशोर पवार, शिवाजी ताथोड , गजानन तावरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *