We Maratha Organization News : फोटोला सर्वाधिक लाईक मिळवत मृणालिनी मोरे प्रथम
नवरात्रीमध्ये घेतलेल्या स्पर्धेसाठी विजेत्यांना पारितोषिक
मृणालिनी मनोज मोरे प्रथम, द्वितीय मेघा राजेश भोईटे, तृतीय सोनाली गवळी सिनारे-पाटील तर चौथा क्रमांक शुभांगी निलेश वडांबे यांनी पटकावला.




Pckhabar- We Maratha Organization संस्थेतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत फोटोला सर्वाधिक लाईक मिळवत मृणालिनी मनोज मोरे यांनी प्रथम, द्वितीय मेघा राजेश भोईटे, तृतीय सोनाली गवळी सिनारे-पाटील यांनी तर चौथा क्रमांक शुभांगी निलेश यांनी मिळवला.
9 दिवस रोज 9 रंगातील साडीवरचे फोटो Facebook वर टाकले होते. ज्यांच्या फोटो न जास्त लाईक होते ते विजेते ठरले आहेत.
मृणालिनी मनोज मोरे, मेघा राजेश भोईटे, सोनाली गवळी सिनारे-पाटील, शुभांगी निलेश वडांबे, भूमी हनुमंत मलपे, प्रियंका गंगराज भोसले, आशा करपे, सृष्टी भोगलं, संगीता अंगद भिंगारे, पूजा हेमंत शेळके, मंगल विशाल मिंढे पाटील, गायत्री मनोज मुळक, पल्लवी राजेंद्र घोगले, अश्विनी ज्ञानेश्वर पाटील, अपर्णा रवींद्र गुंडकर, स्मिता अजित उगळे, दीपिका दिपक अगलावे-भुते, पूजा नवनाथ उमाटे, ऋषिका विलास इंगवले, श्रेया हनुमंत शिंदे, सपना आशुतोष शिंदे, विजया संजय साबळे, ज्योती संजयराव वाघ, हर्षदा रोहित पाटील, राणी चचेरे, डॉ प्रियांका वडजे भोसले, डॉ प्रिती सुनील गायकवाड, सीमा राजेश भूतेकर, अपर्णा नीतीन भोगल, अमृता अविनाश भुतेकर, आरती संतोष मोडक, Adv. अंजली जाधव सुर्वे, अनिता रवींद्र गुंडकर,प्रिती भुतेकर, सुवर्णा रामभाऊ राऊत, अश्विनी निलेश कसबेकर यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या स्पर्धेतील विजेत्यांना We Maratha Organization संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बक्षीस खालीलप्रमाणे जाहीर केले आहेत.
1st 11,111 We Maratha Organization – मराठ्यांपासून.. मराठ्यांपर्यंत टीम
2nd 5,555 sureshot events ( Sandeep Gidde )
3rd 2,222 RS enterprizes ( Ravikiran Suryawanshi )
4th 1,111 eccentric infotech ( Dipak Biranje )
5th 999 – Angaj Pharmaceutical Pvt Ltd (Veternary Division) ( अनिल सुबराव गायकवाड )
6th 555 skydivine solutions ( Sandip Nirmal )
7th बाराखडी उद्योजकतेचि पुस्तक ( Vijay Pawar )
8th 251 Amit H Desai
9th 251 @amit h desai
10th 201 Kunal Patole
11th 201 Kunal Patole
12th 111 Mauli Dashrath Ingle
13th 111 Mauli Dashrath Ingle
14th 101 राणी चचेरे
15th Snehal Patil-Kadam
16th Snehal Patil-Kadam
17th Snehal Patil-Kadam
18th Snehal Patil-Kadam
19th Snehal Patil-Kadam
या स्पर्धेसाठी we maratha टीममधून अमित देसाई, कुणाल पाटोळे, माऊली इंगळे, अक्षय आमटे यांनी विशेष लक्ष दिलं होते.
याबाबत We Maratha Organization संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध शेलार म्हणाले ” We Maratha Organization तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. तसेच गरजूंना वैद्यकीय आणि आर्थिक मदत वेळोवेळी करण्यात येत असते. त्यामुळेच संस्थेशी अनेक बांधव जोडले जात असल्याचे अनिरुद्ध शेलार म्हणाले.”










Leave a Reply