Pune News : श्री कॅम्प्युटर इंस्टूयूटमध्ये गणरायाचा आकर्षक देखावा

 

Pune News : श्री कॅम्प्युटर इंस्टूयूटमध्ये गणरायाचा आकर्षक देखावा

पुणे – हडपसर येथील श्री कॅम्प्युटर इंस्टूयूटमध्ये गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. गणरायासाठी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत माऊस आणि कॅम्प्युटरमधील विविध पार्टसा वापर केला आहे.

देखाव्यांची संकल्पना श्री कॅम्प्युटर इंस्टूयूटचे मुख्य अजय मोहिते यांची आहे. तसेच सजावटीसाठी स्वप्निल शिंदे, नम्रता भोसले, सिध्दी काळे, धर्मेंद्र आणि काजल पवार यांनी सहकार्य केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *