Dehu News : इंद्रायणी नगर संस्कृतीक
मंडळाचा eco friendly देखावा
Pckhabar- इंद्रायणी नगर संस्कृतीक मंडळ दरवर्षी अतिशय उत्साहात उत्सव साजरा करत आहे. त्यातून नवनवीन सामाजिक संदेश देत असतो. यावर्षी सुद्धा eco friendly पेपर कपचा डेकोरेशन केले आहे.
विशेष म्हणजे सोसायटीमधील लहान मुलांनी सजावट केली आहे, याचे कौतुक पूर्ण देहूगावात केले जात आहे. तसेच मंडळाने दररोज विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच व्याख्यानचे आयोजन केले आहे.










Leave a Reply