Nigdi News : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Nigdi News : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Pckhabar- माजी मुख्यमंत्री स्वर्गीय.विलासराव देशमुख यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

रुपीनगर तळवडे येथे झालेल्या या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन श्री.फिरोज तांबोळी भादेकर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंगेस कमिटी चे युवा कार्यकर्ते श्री.दिनकर भालेकर ब्लॉक अध्यक्ष-भोसरी विधानसभा कॉंग्रेस कमिटी, महादेव चव्हाण. संजय गांधी निराधार सदस्य श्री.अमोल भालेकर अध्यक्ष-शिवयोध्दा प्रतिष्ठान, श्री.दादा नरळे संघटक-भोसरी विधानसभा शिवसेना. श्री.पंकज भालेकर मा.नगरसेवक पि.चि.म.न.पा. ब्लॉक अध्यक्ष-भोसरी विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी. श्री.धंनजय भालेकर मा.शिक्षण मंडळ सभापती पिं.चि.म.न.पा. श्री.शरदतात्या भालेकर युवा नेते श्री.पंढरीनाथ गरुड सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा समगिर, युवा नेते शिवसेना श्री.श्री बिराजदार युवा नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी. श्री.भाऊसाहेब काळोखे सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते श्री.बाळासाहेब वरे, सामाजिक कार्पकर्ते. श्री.गोरक्षनाथ साळुंखे सामाजिक कार्यकर्ते, अँड.दिपक काबंळे सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदकुमार मोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री.दगडूतात्या मोरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्री.भागवतमामा गंगापुरे, नवाज अंत्तार, सौ.दिपालीताई भालेकर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंगेस कमिटी अरीफा भाभी तांबोळी, सौ.आशाताई धावारे, सौ.संगिता मौर्या, सौ.अश्विनी चौडे या मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंलन अस्लम तांबोळी यांनी केले. सर्व उपस्थिताचे आभार मनिष चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *