मोठी बातमी : मुख्यमंत्री पदाचा त्याग : उद्धव ठाकरे

मोठी बातमी : मुख्यमंत्री पदाचा त्याग :
उद्धव ठाकरे

महा विकास आघाडी कोसळले
Pckhabar- शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. तसेच ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महा विकास आघाडी सरकार कोसळले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *