डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली
Pckhabar- पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.










Leave a Reply