Dehugaon Political News : देहू राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रा. विकास कंद यांची नियुक्ती

Dehugaon Political News : देहू राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रा. विकास कंद यांची नियुक्ती

Pckhabar- देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रा. विकास कंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. कंद यांची मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव भेगडे, कांतीलाल काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, प्रा. कंद यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने एका सुशिक्षित आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीचे देहू भागात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *