Pavana Dam news पवना धरणात 77 टक्के पाणीसाठा

Pavana Dam news पवना धरणात 77 टक्के पाणीसाठा

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 41.72 टक्के वाढ झाली असून 24 तासात 2.37 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = 24 मि.मि.

💦 १ जूनपासून झालेला पाऊस = 1243मि.मि.

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 3119mm
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *77.01% टक्के

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *99.42% टक्के

💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *2.37% टक्के

💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *41.72% टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *