Bhosari News: सत्यनारायण धर्ममंदीर ट्रस्ट व रोटरी क्लब आॅफ डायनॅमिक भोसरी यांच्या वतीने नाडी व नाभी परीक्षण व पंचगव्य चिकित्सा शिबिराचे आयोजन

Bhosari News: सत्यनारायण धर्ममंदीर ट्रस्ट व रोटरी क्लब आॅफ डायनॅमिक भोसरी यांच्या वतीने नाडी व नाभी परीक्षण व पंचगव्य चिकित्सा शिबिराचे आयोजन

Pckhabar- या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष रो.डाॅ.अशोककुमार पगारिया, सचिव रो.रामदास जैद, वेदमूर्ती प्रतिक भिडे गुरुजी,मा.प्रभाकर ढोमसे, डॉ.प्रिती व्हिक्टर,प्राचार्य रो.सदाशिव कांबळे मा.नगरसेवक कैलास नेवासकर, समन्वयक आण्णासाहेब मटाले, संघटक मंगेश कुटे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.

आरोग्यशिबिराच्या माध्यमातून गोसेवा,गोरक्षण व प्राचीन काळातील ऋषीमुनींनी अवगत केलेल्या आरोग्य चिकित्सा पद्धतीचा प्रचार व प्रसार करत दुर्धर‌ कर्करूग्णांसह आजारांसह विविध १४० रूग्णांची शिबीरामध्ये तपासणी करण्यात आली. ‌वेदमूर्ती प्रतिक भिडे गुरुजी यांच्या तज्ञ‌ मार्गदर्शनातून त्यांच्या संपूर्ण टीमने नाडी, नाभी तपासणी बरोबरच कायरोप्रॅक्टीक थेरपी व सुजोक थेरपीचाही ‌चिकित्सापद्धतीचा लाभ घेतला.

या‌ आरोग्य शिबीराच्या निमित्ताने शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, रामदास तांबे सर,प्रा.सचिन पवार, जयसिंग वाळुंज,राजेश्वर हेंद्रे, विकास नवले, राजेंद्र खोसे,संजय राहाणे,विजय गोरडे,बबन वाडेकर,दादाभाऊ वाकचौरे,बाळशिराम बांगर,सुभाष नेवसे,दत्ताभाऊ कोल्हे,मश्चिंद्र मगर, संदीप वेदपाठक,प्रशांत रासकर, विठ्ठल नवाने, पंढरीनाथ घोडके,विजय ढगे,अनिल शेलार, इंद्रजित पाटोळे,बाळू घुले,अशोक मुऱ्हे‌,रवी काजळे हे उपस्थित होते.सदर शिबिराच्या संयोजनात रो दीपक सोनावणे आणि ओंकार शिंदे यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *