Pimpri News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे 100 विद्यार्थ्यांनी,  शिक्षकांची नेत्र तपासणी

Pimpri News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे 100 विद्यार्थ्यांनी,  शिक्षकांची नेत्र तपासणी

Pckhabar- रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या तर्फे खिंवसरा पाटील हायस्कूल, थेरगाव येथील शाळेत स्लम एरिया मधील शिकणाऱ्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनीची व त्यांच्या शिक्षकांची नेत्रतपासणी करण्यात आली.

त्यामध्ये 59 विद्यार्थ्यांनीना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा साठी क्लब तर्फे अध्यक्ष श्री गौरव शर्मा व पी आय डायरेक्टर सौ सीमा शर्मा उपस्थित होते.

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दीड वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरू होते. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष श्री गौरव शर्मा यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *