Dehugaon News :  अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि ‘सृजनदीप’ अंकाचा प्रकाशन सोहळा

Dehugaon News :  अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि ‘सृजनदीप’ अंकाचा प्रकाशन सोहळा

Pckhabar- देहूगाव येथील नामांकित
अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व प्रथम वार्षिक ‘सृजनदीय’ अंकाचा प्रकाशन सोहळ्याचे आज (शनिवार) सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून देशभर साजरे होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. अभंग  विद्यालयाचे विद्यार्थी देखील याच संकल्पनेवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास’ हा विविध कालागुणदर्शन सादर करणार आहेत, अशी माहिती अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर आणि सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *