Pune District News : कात्रज दुध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; अध्यक्षपदी केशरबाई पवार यांची निवड

Pckhabar- पुणे जिल्हा सहकारी कात्रज दुध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान देण्यात आला असून अध्यक्षपदी केशरबाई पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राहूल दिवेकर यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरी निवडणूक
अध्यक्षपदी केशरबाई सदाशिव पवार (शिरूर) उपाध्यक्षपदी राहुल रामदास दिवेकर (दौंड) यांची बिनविरोध निवड
कात्रज डेरीच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष झाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा एकतर्फी विजय संपादन झाला आहे.










Leave a Reply