Maval News: मावळातील नागरिकांना जातीचे दाखले घरपोच

Pckhabar-मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून नाणे,वडेश्वर व टाकवे बु. गावातील नागरिकांना जातीचे दाखले घरपोच देण्यात आले.

सरपंच छाया रविंद्र हेमाडे, उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप,रवींद्र हेमाडे, अंकुश हेमाडे ,श्रीराम हेमाडे, महादू कशाळे लहू मोरमारे ,उल्हास करवंदे विष्णू गवारी ,वासुदेव तनपुरे ,उषा हेमाडे, रुपेश सोनुने, नबीलाल अत्तर, सोमनाथ आंद्रे, शेखर कटके आदी उपस्थित होते.










Leave a Reply