Pimpri News : शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी संजय पिंजण

Pckhabar : येथील शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी भाजपचे मावळ तालुका प्रवक्ता संजय पिंजण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. तसेच शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शिवसेना तालुका समन्वक रमेश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, भाजपचे माजी शहराध्यक्ष गरुमितसिंग रत्तू यांच्यासह मिकी कोचर, बाळासाहेब फाले, महेश केदारी, चंदा पवार, विलास हिनुकूले, योगेश दाभोळे, सूर्यकांत सुर्वे, बाळासाहेब जाधव , शशी साप्पगुरु, लालचंद शर्मा, मुकेश फाले, रेणू रेड्डी, शिवाजी दाभोळे, अरुण गोंटे आदी उपस्थित होते.











Leave a Reply