Pimpri political News : मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Pimpri political News : मनसेच्या
जनसंपर्क कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले, महिला सेनेच्या वतीने त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, विद्यार्थी सेनेच्या वतीने गदा देण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी माजी आमदार नितीन सरदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाबू उर्फ राजेंद्र वागस्कर, महाराष्ट्र राज्याचे नेते अनिल शिदोरे,किशोर शिंदे, गणेश आप्पा सातपुते,रंजीतदादा शिरोळे, हेमंत संभोस, प्रशांत कनोजिया, शहराध्यक्ष सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड शहरातील उपशहर अध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, बाळा दानवले, विभागातील अंकुश तापकीर दत्ता देवतरासे, मयूर दादा चिंचवडे, जनहित कक्षाच्या अध्यक्ष राजू भालेराव, परदेसी, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, सुजाता काटे विद्यार्थी सेना हेमंत डांगे , अनिकेत प्रभु , प्रतिक शिंदे , व सर्व शहरातील सर्व मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *