Sad News : क्रिकेटर, फिरकीचा जादूगार शेन वॉर्न यांचे निधन

Sad News : क्रिकेटर, फिरकीचा जादूगार शेन वॉर्न यांचे निधन
Pckhabar- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि फिरकीचा जादूगार शेन वॉर्न यांचे आज वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

फिरकीचा जादूगार म्हणून वाॅर्नची ओळख आहे. त्यांची बॉलिंग पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. खऱ्या अर्थाने जादूगार या शब्दाला न्याय देणारा हा बॉलर क्रिकेट विश्व सोडून गेलाय यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *