Pimpri political news : भाजपला चौथ्या धक्का; भाजप नगरसेविका माया बारणे यांचा राजीनामा
Pckhabar- भारतीय जनता पक्ष सोडण्यात नगरसेवकांची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपला चौथ्या धक्का बसला असून नगरसेविका माया बारणे यांनी राजीनामा दिला आहे.

बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.











Leave a Reply