Article : सुंदर घर, दर्जेदार बांधकाम म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन…!

तळेगाव दाभाडे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गणेश मोहनराव काकडे यांचा प्रकल्प
शहराच्या मध्यवर्ती भागात 1BHK Flat फक्त 21 लाख 50 हजार तर 2 BHK Flat 35 लाखांत
तळेगाव दाभाडे येथील श्री सिद्धिविनायकचा सुकृती व दामोदर हाईट्स आणि सिद्धिविनायकच्या ओरा प्रकल्पात घर बुक करा अन् आयुष्यातील स्वप्न साकार करा!

Pckhabar- घर खरेदी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचे आणि मोठे स्वप्न असते. त्यासाठी नागरिक विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी भटकंती करतात. पण, आता तुम्हाला फार भटकंती करण्याची गरज नाही. कारण, तुमच्या स्वप्नातील घराचा, चांगल्या परिसराचा, दर्जेदार काम असलेल्या घराचा शोध आता तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील श्री सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या सुकृती व दामोदर हाईट्स आणि सिद्धिविनायक ओरा
या प्रकल्पाद्वारे संपणार आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक नगरीतील एकमेव विश्वासार्ह सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या गृह प्रकल्पात लवकरात-लवकर घर बुक करुन आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा…! शहराच्या मध्यवर्ती भागात 1BHK Flat फक्त 21 लाख 50 हजार रुपयांमध्ये तर 2 BHK Flat 35 लाखांत खरेदी करण्याच्या संधीचा लाभ घ्या! …क्रेडाई आणि महा रेराची या गृहप्रकल्पाला मान्यता आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि
सांस्कृतिक नगरी पुणे यांच्यामध्ये वसलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या तळेगाव दाभाडे शहरात सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या वतीने गेल्या 22 वर्षांत 32 गृह प्रकल्प आणि रो हाऊस उभारून 1 हजार 230 कुटुंबांना आपल्या स्वप्नातील घर साकार करून दिले आहे. या प्रकल्पातील रहिवासी आनंदाने राहत आहेत. कामाचा उच्च दर्जा, बांधकामाच्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने स्पर्धेच्या जगातही स्वत: ची एक वेगळी ओळख जपली आहे. वेळेत पजेशन आणि दर्जेदार गृह प्रकल्प हि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनची ‘खासियत’ आहे.
सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या वतीने तीन नवे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या गृह प्रकल्पांना देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून फ्लॅटचे बुकिंग दिवसेंदिवस वाढत आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेपासून अवघ्या एक किलोमीटरवर, रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर तर नामांकित शैक्षणिक संस्था, बाजारपेठेपासून काही अंतरावर तळेगाव दाभाडे येथील समर्थनगर ‘सुकृती’, ‘ओरा’ आणि दामोदर हाईट्स हे गृह प्रकल्प साकारण्यात येत आहेत.
या गृह प्रकल्पात 1 बीएच-के आणि 2 बीएच-के फ्लॅट आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरे बनविण्यात येत आहेत. घरांचे दर बाजारातील अत्यंत स्पर्धात्मक दर आहेत. प्रकल्पातील घरे अत्यंत हवेशीर आणि प्रकाश असणारी असतील.
प्रकल्पाच्या भोवतालचा विहंगम परिसर, आकर्षक डिझाइन, आधुनिक सुविधा यामुळे जगण्याला एक आयाम प्राप्त होणार आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट जीवनाचा अनुभव मिळणार आहे. प्रकल्पातील घरे अत्यंत आरामशीर आणि सुख सुविधांनी युक्त असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मित्र परिवारासमवेत विविध खेळ खेळता येतील. महिलांना घर आणि करिअर यामध्ये मेळ साधणे शक्य होणार आहे. कुटुंबातील मुलगा, पती, वडील अशा सर्वांनाच त्यांच्या घाईगडबडीची दिनचर्या संपल्यावर घरी आल्यावर कुटुंबियांसमवेत वेळ घालविणे हि आनंददायक बाब असेल. वाढदिवसासारखे कार्यक्रम करण्यासाठी प्रशस्त गार्डनचीही सुविधा असणार आहे.
…असे आहे प्रकल्पाचे बांधकाम!
सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम हे भूकंप रोधक आहे. लाल विटाचे बांधकाम असणार आहे. घराच्या आतून आणि बाहेरून नऊ इंच जाडीच्या भिंती असतील. गॅलरीसाठी स्टीलचा वापर, किचेनमध्ये फूड प्रोसेसर, फ्रिज, ओव्हन यासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल पॉईंट असणार आहे. ड्राय बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन साठी स्वतंत्र सुविधा असेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये!
* उद्यान
* चिल्ड्रेन प्ले एरिया
* सिनिअर सिटीझन एरिया
* सीसीटीव्ही कॅमेरे










Leave a Reply