
Dehu News : शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचे सुधाकर शेळके यांनी केले अभिनंदन

Pckhabar- विविध कार्यकारी सोसायटी श्रीक्षेत्र येलवाडी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची कन्या श्री संत भागीरथी माता शेतकरी विकास परिवर्तन पॅनल श्रीक्षेत्र येलवाडी सन 2022 पॅनल मधील सर्व विजयी उमेदवारांना सुधाकर शेळके यांनी सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते.










Leave a Reply