Mumbai news: राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळे सुरू करा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी

Mumbai news: राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळे सुरू करा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी

Pckhabar- राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळे सुरू करावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी

रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. त्यात आमदार पवार म्हणतात, मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणने आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित पवार यांच्या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *