Pimpri Political News : भाजपला तिसरा धक्का; तुषार कामठे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

Pimpri Political News : भाजपला तिसरा धक्का; तुषार कामठे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

Pckhabar- महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्कावर धक्के बसत आहेत. भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आज ( गुरूवार) नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

कामठे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रवक्ते योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते. कामठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *