Pavana Dam news पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच; धरणात 67.80 टक्के पाणीसाठा

पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच; धरणात 67.80 टक्के पाणीसाठा
Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 32.51 टक्के वाढ झाली असून 24 तासात 5.15 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

🪂 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *६५ मि.मि.*

🪂 १ जूनपासून झालेला पाऊस = *१,०८५ मि.मि.*

🪂 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = *३,११२ मि.मि.*

🪂 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *६७.८० टक्के*

🪂 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *९७.६३ टक्के*

🪂 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *५.१५ टक्के*

🪂 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *३२.५१ टक्के*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *