Big political News : भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Pckhabar- मोशी-चिखलीचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज (गुरूवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवक्ते योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कालच बोराटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.










Leave a Reply