Sad News : ज्येष्ठ उद्योगपती राहूल बजाज यांचे निधन

Sad News : ज्येष्ठ उद्योगपती राहूल बजाज यांचे निधन
Pckhabar- ज्येष्ठ उद्योगपती, माजी खासदार डॉ. राहुल बजाज यांचे आज शनिवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले होते. 2001 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राहुल बजाज यांच्यानंतर 67 वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *