Dehuroad News : शिवसेना किवळे मामुर्डी शाखाप्रमुख पदी लालचंद शर्मा
Pckhabar- शिवसेना किवळे मामुर्डी शाखा प्रमुख पदी ज्येष्ठ शिवसैनिक लालचंद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना शहर प्रमुख ॲड.सचिन भोसले आणि पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख ॲड. वैभव थोरात यांनी शर्मा यांना नियुक्तीपत्र दिले. शाखाप्रमुख पदाच्या माध्यमातून किवळे मामुर्डी या प्रभागात घराघरात शिवसेना पोचवण्याचं काम करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.










Leave a Reply