Dehu News : लातूरचे खासदार सुधाकर शिंनगारे यांनी घेतले संत तुकाराम महाराजांचे दर्शन

Dehu News : लातूरचे खासदार सुधाकर शिंनगारे यांनी घेतले संत तुकाराम महाराजांचे दर्शन


Pckhabar- लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधाकर शिंनगारे यांनी श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराला शनिवारी सदिच्छा भेट देत महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी राहुल चव्हाण, अशोक चव्हाण, तानाजी काळोखे, ह.भ.प मधुकर महाराज मोरे ( मा अध्यक्ष
संत तुकाराम महाराज संस्थान देहू ) ह. भ.प. जयसिंग मोरे व विठ्ठल काळोखे ( व्याख्याते देहू ) डॉ . शशांक दिलीप चव्हाण ,अमेय चव्हाण,आदित्य चव्हाण आणि मान्यवर उपस्थित होते. संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनानंतर खासदार शिंनगारे यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या घरी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *