Dehu Election News: देहू नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

Dehu Election News: देहू नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

आमदार सुनिल शेळके यांचा विरोधकांना जोरदार धक्का

Pckhabar- देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देहू नगरपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली. 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दोन अपक्षांनी निवडणुकीत बाजी मारली.

एकुण जागा-17
राष्ट्रवादी काँग्रेस- 14
भाजप- 1
शिवसेना- 00
काँग्रेस- 00
इतर(अपक्ष)- 2

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *