देहूगाव परिसरात कोरोनाचे सहा नवे रुग्ण, सात जणांना डिस्चार्ज

देहूगाव परिसरात कोरोनाचे सहा नवे रुग्ण, सात जणांना डिस्चार्ज

Pckhabar- देहूगाव परिसरात गुरुवारी कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 225 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 174 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 45 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूत गुरुवारी कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 225 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 174 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 45 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 रूग्णांना लक्षणे नसून 20 रुग्णांना लक्षणे आहेत. 18 रुग्णांना सौम्य तर दोन रुग्णांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *