Pimpri Corona News : चिंताजनक, आज कोरोनाचे 1 हजार 73 नवे रुग्ण

Pimpri Corona News : चिंताजनक, आज कोरोनाचे 1 हजार 73 नवे रुग्ण

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज (शनिवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 1 हजार 73 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. फक्त 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

आजपर्यंत शहरातील 2 लाख 83 हजार 402 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 4 हजार 165 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 3 हजार 787 रुग्ण गृहविलगीकरणात असून 378 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत 30 लाख 58 हजार 970 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *