Pimpri Corona News : अलर्ट अलर्ट… आज 817 रूग्ण

Pimpri Corona News : अलर्ट अलर्ट… आज 817 रूग्ण

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज ( गुरूवार) कोरोनाचे रूग्ण संख्या 817 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोरोना व ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. फक्त 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत शहरातील 2 लाख 81 हजार 329 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 2 हजार 162 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 880 रुग्ण गृहविलगीकरणात असून 282 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंतआजपर्यंत 30 लाख 18 हजार 682 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *