Maharashtra News : पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांचा सत्कार
Pckhabar- गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्त झालेले संदीप पाटील यांनी नुकतीच इस्लामपूर मधील प्रिस्टाईन पार्क सहकारी गृहनिर्माण सोसायटीला सदिच्छा भेट दिली. तेव्हा सोसायटीतील रहिवाशांच्या वतीने सोसायटी सचिव राजू आमनगी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
डॉ.जयदीप पाटील यांनी पाटील साहेब यांचा परिचय करून दिला. डॉ.अंकुश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी अमोल पाटील, कारंडे साहेब इ.मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply