Dehugaon Election News : देहू नगरपंचायतसाठी साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदान
Pckhabar-देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले असून 8 हजार 548 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
26 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यामध्ये पुरुष मतदार 9240 तर स्त्री मतदार 8716, इतर एक असे 17 हजार 957 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान आकडेवारी
वेळ – सकाळी 7.30 ते 3.30
पुरुष – 4452
स्त्री – 4096
इतर -. ०
एकूण – 8548
टक्के वारी -59










Leave a Reply