Dehugaon Election News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Dehugaon Election News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pckhabar- देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज सकाळी साडेसात पासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, निवडणूक मतदान प्रक्रियेत सर्व केंद्रांना विठ्ठल राव शिंदे, दिलीप भाऊ ढोरे, प्रविण झेंडे, शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, कांतिलाल काळोखे, योगेश जाधव, विशाल परदेशी, सागर गायकवाड, सोमनाथ चव्हाण , चंद्रकांत भोसले यांनी भेटी दिल्या. 13 प्रभागासाठी निवडणूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *