श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
Pckhabar- कृष्ण जन्माष्टमी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर १७ मार्च पासून बंद आहे. मात्र, सर्व परंपरा अखंडितपणे साजऱ्या केल्या जातात.
विठ्ठल मंदिरात मोगरा , झेंडू , जिलबी , अष्टर आशा स्थानिक फुलांनी मंदिर समितीकडून ही सजावट करण्यात आली असून मंदिर या फुलांच्या सुगंधाने घमघमून गेले आहे . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चोखंबी व सोळखांबीत ही आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे.










Leave a Reply