Pimpri News : सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसून ती जगण्याची नवी आवृत्ती : महापौर

Pimpri News : सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसून ती जगण्याची नवी आवृत्ती : महापौर

Pckhabar-सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसून ती जगण्याची नवी आवृत्ती आहे तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांचा अनुभव आणि शिकवण ही महापालिका कर्मचा-यांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन करीत राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने माहे मे २०२१ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ११८ आणि सेवानिवृत्ती घेतलेल्या ८ कर्मचा-यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहे मे २०२१ मधील सेवानिवृत्तांचा कार्यक्रम घेता आली नाही तो नुकताच संपन्न झाला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सुप्रिया सुरगुडे, गणेश भोसले,तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य उद्यान अधिक्षक प्रकाश गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे, लेखाधिकारी प्रकाश नेरकर, महादेव शेंडगे, असिस्टंट मेट्रन स्मिता शेटे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्याध्यापक हनुमान दळवी, उपअभियंता स्थापत्य शशिकांत दवंडे, सहा.आरोग्याधिकारी संजय कुलकर्णी, भांडारपाल मोहन जगताप, मुख्य लिपिक राजेंद्र परळीकर, नंदकुमार जगताप, संपत भारती, पंढरीनाथ गुंडाळ, भिमराव खाडे, जालिंदर नागवडे, सुभाष पवार, तेजश्री आल्हाट, लव धुमाळ, वाहन चालक अरुण रणपिसे, राजाराम लांडगे, सुरेश गायकवाड, गुंडुराव देसाई, राजाराम चौरे, संजय जाधव, उपलेखापाल सोमनाथ साबळे, स्टाफ नर्स मंजूळा अलफोन्सो, जयश्री जाधव, रंजना गोरे, फार्मासीस्ट दत्तात्रय माने, राजेंद्र वाणी, कनिष्ठ अभि., स्थापत्य मोहन पोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिपक शेडगे, फिटर संजीवन खरात, गाळणी निरिक्षक माया सोनवणे, प्लंबर मोहन खेत्रे, रमेश दारवटकर, वीज पर्यवेक्षक प्रकाश घारमळकर, यल्लाप्पा धोत्रे, वीजतंत्री योगेश्वर भोयर, अनिल कडवे, वायरमन शामराव बोंबले, सुखदेव जाधव, विवेकानंद जंगम, इले. मोटार पंप ऑपरेटर शांताराम लोखंडे, सहा.उद्यान अधिक्षक जयदेव पटेल, उद्यान सहाय्यक गणपत खुळे, उप अग्निशमन अधिकारी (सब ऑफिसर) अरविंद गुळीग, क्रिडा शिक्षक ज्ञानदेव भिसे, अशोक लोणारे, सहाय्यक शिक्षक चिंतामन दगडे, दत्तात्रय जगताप, उज्वला शिंदे, रघूनाथ कुंभार, मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षण नीता उबाळे, शोभा सुर्यवंशी, विठठल मुंढे, तुकाराम लांघी, विनया जोशी, बबन गव्हाणे, रजनी सैद, दुंदा साबळे, नानासाहेब तिटकारे, उपशिक्षक चंद्रप्रभा मेटे, चंद्रकांत सोनवणे, संगीता उपरे, अशोक पांढरकर, सुरक्षा निरिक्षक आनंद कस्पटे, दिलीप ससाणे, पांडुरंग चव्हाण, सुरक्षा सुपरवायझर दत्तात्रय भोर, अग्निशमन विमोचक (फायरमन) अशोक कदम, नामदेव म्हेत्रे, रखवालदार दिनकर माने, दत्तात्रय कदम, महादेव शिंदे, बाळासाहेब आगरकर, नामदेव घोडके, सुदाम गायकवाड, बाळू जमदाडे, श्रीधर पडवळ, दत्तात्रय तळेकर, तुकाराम सणस, शिपाई दत्तात्रय शिंदे, सुभाष यादव, वॉर्ड बॉय दिलीप वाघोदे, लिफ्टमन सुनिल साळवी, मजूर तानाजी गायकवाड, उत्तरेश्वर क्षिरसागर, दत्तात्रय देडे, प्रकाश ढोरे, बबन वाळुंजकर, आनंदा जाधव, राजू पवार, भानुदास काटे, नंदू बारणे, लक्ष्मण शेटे, शांताराम शिवले, मनोहर साठे, जयसिंग आवारी, रोहीदास वाल्हेकर, सफाई कामगार कुसुम धनवे, सफाई सेवक शिला चव्हाण, मुकादम शशिकांत माटे, गौतम चव्हाण, रमेश भालेराव, आया सुलोचना रायकर, जेसी फ्रान्सीस यांचा समावेश आहे.
स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये शिपाई अनंत घाडीगाकर, सफाई कामगार संगिता हुबळीकर, लक्ष्मी शिंदे, अर्जुन जाधव, सुरेखा भागवत, शशिकला यादव, मुकादम गोरोबा म्हेत्रे, संजीवनी पुन्ने यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *